ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

उमरीपोड येथील विद्यार्थ्यांनी अंजली ला NEET मध्ये घवघवीत यश.

107 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील वैद्यकीय शिक्षणाकरीता आवश्यक असणारी NEET पुर्वपरीक्षाचा निकाल जाहीर झाला असुन झरी तालुक्यातील उमरीपोड येथिल रहिविशी अंजली रमेश बनपेलवार ह्या विद्यार्थीने ७२०पैकी ६२२ गुण मीळवुन घवघवीत यश संपादन केले.

कोरोना काळात संपूर्ण दोन वर्ष गेले.त्यातही केवळ ऑनलाईन वर्ग प्रत्यक्षात कसलेच मार्गदर्शन नाही अशा बिकट अवस्थेत धिर न सोडता आपल्या अभ्यसात अवीरत सातत्य चालु ठेवुन अपार यश संपादन केले.मुलीना योग्य मागदर्शन मिळावे म्हणून संपुर्ण परीवार हा यवतमाळला शिक्षणाकरीता स्थायीक झाला.

व तिचे वर्ग १०वी चे शिक्षण यवतमाळ येथील पब्लीक स्कुल मध्ये झाले तर १२ वि.जवाहरलाल दर्डा काॅलेज यवतमाळ येथुन पूर्ण केलेत.असुन तिचे वडील जी.प.शाळा गणेरी ता. बाभूळगाव येथे सह. शिक्षक आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील, काका,व गुरुजणवर्ग यांना देते आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर