ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गणेशपूर येथील जनतेला मिळणार आता शुद्ध पाणी..

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

# महिला सरपंच शुभांगी लोडे यांच्या प्रयत्नला यश..


तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
( 88059 79173)


सविस्तरवृत्त असे की..
झरी (जामणी) तालुक्यातील गट ग्रामपंचायत खडकी गणेशपुर येथे गावात शुद्ध पाणी मिळविण्यासाठी वॉटर फिल्टर ची मागणी केली जात होती. जनतेला अनेक वर्षा पासून दूषित पाणी प्यावे लागत होते त्यामुळे फ्लोराई युक्त पाण्यामुळे
किडणी ,कावीळ इ. आजाराचा सामाना करावा लागत आहे.

त्यामुळे खडकी गणेशपूर ग्रामपंचायत चे सरपंच व उपसरपंच सदस्य यांनी लक्षात घेत जल शुध्दी कारण यंत्रा ची मागणी पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद यवतमाळ येथे केली.जनसुविधा योजनेतून 12 लाख रुपये किंमतीचे वॉटर फिल्टर ग्रा.पं. सहकार्यातून लावण्यात आले .आज फिल्टर चे उद्घाटन सरपंच शुभांगी राजू लोडे व उपसरपंच व सदस्य यांनी केले. त्यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते. गावक-यांनि समाधान व्यक्त केले आहे…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर