ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

झरी पत्रकार संघटनेकडून १२ मे रोजी मुकुटबन येथे नृत्य स्पर्धा

323 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी उपसंपादक झरी जामनी

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी झरी तालुका पत्रकार संघटनेकडून कला गुणांना वाव मिळण्यासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .ही नृत्य स्पर्धा  झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल च्या प्रांगणात दिनांक  १२ मे रोजी ७ वा  सायंकाळी आयोजीत केलेली आहे.ही स्पर्धा १५ वर्षावरील वयोगटासाठी खुली आहे.
या स्पर्धेत पुरस्कार विजेत्या स्पर्धकांना रोख रकम, प्रशस्तीपत्र व सन्माचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे, यात प्रथम बक्षीस नऊ हजार, दुसरे सात हजार,तिसरे पाच हजार,चौथे तीन हजार ‘ पाचवे दोन हजार व सहावे.एक हजार रुपयांचे रोख रकमेचे बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.

सर्वच स्पर्धकांना मानचिन्ह भेट देण्यात येणार आहे.या स्पधेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संजय निंदेकर,उपाध्यक्ष बंडुभाऊ सोयाम,सचिव झानेश्वर आवारी ‘ व सर्व सदस्या कडून  करण्यात येत आहे.अधिक माहिती करिता , 8805979173  या क्रमांकावर संपर्क करण्याचे कळवीले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर