ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

प्रसाद ढवस यांच्या वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा.

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- कानडा येथील सुपरिचित प्रसाद सुधाकरराव ढवस आत्मा समिती अध्यक्ष, तथा भारतीय जनता पक्षाचे- सक्रिय कायकर्ते व पदाधिकारी असुन त्यांचा आज दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोज शुक्रवारला वाढदिवसानिमित्त बॅनरबाजीला फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला.

ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे रूग्णांना फळ वाटप करण्यात आले त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे भाजयुमो अध्यक्ष गणेश झाडे,प्रसाद झाडे,संतोष जुमडे हे हजर होते कानडा गावात ग्रामस्थांना बसण्यासाठी सिमेंटचे सोपे सप्रेम भेट दीले.

त्या नंतर गावांतील स्मशान भूमी मध्ये वृक्षारोपण करते वेळी त्यांचे मोठे वडील अँड भास्कर ढवस [माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ],यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

गावातील अंगणवाडीमध्ये छोट्या मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गावातील त्यांचे मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर