ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मारेगाव येथील माधव नगरातील नागरिकांनी घेतली ठाणेदारांची भेट.

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चोरीतील आरोपीना तात्काळ अटक करण्याची केली मागणी.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 14 सप्टेंबर 2023 ला मारेगाव शहरातील माधव नगरी येथे चोरट्यानी 17 घरे फोडली होती.सदर प्रकरणाला 15 दिवस उलटून गेले तरी अजून एकाही चोरट्याला अटक झालेली नाही.त्यामुळे या माधव नगरातील आणि शहरातील रहिवासी नागरिकांनी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची भेट घेत आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

मारेगाव येथे दि.14 सप्टेंबर 2023 ला एकाच रात्री तब्बल 17 घरे फोडत धाडसी चोऱ्या झाल्या.ही जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि अद्भुत घटना होती.यात एकट्या माधव नगरातील तब्बल 10 घरे होती. यावेळी नागरिकांनी चोरीची रीतसर तक्रार दाखल केली होती.

परंतु या घटनेला 15 दिवस उलटून सुद्धा अजूनपर्यंत चोरीचा कसलाही मागमूस न लागल्याने माधव नगरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर धडक देत पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची भेट घेत त्यांच्याकडून घटनेच्या प्रगती विषयी माहिती जाणून घेतली.

यावेळी हेमराज गणेश कळंबे,विजय गोविंदा झाडे,सुरेश नानाजी आत्राम,मंगेश मनोहर गवळी,सुंदरलाल दौलत आत्राम,संतोष मुकिंदा ठाकरे,राजु भिमराव कोळेकर,बाबू आनंदराव काकडे,सुनिल रामदास भोयर,राजु तुकाराम डवरे,प्रविण पी बदकी,चंद्रशेखर बोकडे,दिपक नारायण उरकुडे,गणेश हरिभाऊ कनाके यांचे सह अनेक महिला पुरुषांच्या निवेदनात सह्या आहे.व या वेळी माधव नगर परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर