ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

40 वर्षीय शेतकरी पुत्राची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

86 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सिंधी (महागांव) येथील घटना.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव : तालुक्यात आत्महत्येचे सत्र सतत सुरू असून ते थांबता थांबत नाही,प्रशासना कडून यावर कुटल्याच उपाय योजना केल्या जात नाही.आज दिनांक 8 जुन 2023 रोज गुरुवारला सकाळच्या सुमारास सिंधी येथील एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

विजय नानाजी खंडाळकर वय सुमारे 40 वर्षे रा.सिंधी (महागांव) असे विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.त्यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती मिळाली आहे.मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे मालिका कायम सुरूच आहे.

सदर घटना घरच्या सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.विजय यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून,त्याचे पश्चात वडील,पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर