ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी निधीचा वाटप ताबडतोब करा – शेतकऱ्यांची मागणी.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील जुलै – ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.महापूर व अतिवृष्टी झाली सगळीकडे नदी व नाल्याना ओसांडून पूर आलेला होता.

या मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते अनेक शेतकऱ्याची शेती ही पुराणे खरडून नेली आहे.अतिवृष्टी मुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला म्हणून शासनाने तहसील कार्यालयाकडे निधी वर्ग केला असताना मात्र कर्मचाऱ्यांच्या कामचुकार धोरणामुळे या शेतकऱ्यांना निधीचा वाटप करण्यात आलेला नाही.

नुकसान ग्रस्त शेतकरी तहसील कार्यलयाकडे निधी प्राप्त होऊनही प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही.अमलाबजावणी करणाऱ्या यंत्रनेच्या उदासीन धोरणाचा फटका दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यानी दिलासा द्यावा अशा आशयाची मागणी करणारे निवेदन दुष्काळ ग्रास्तानी तहसीलदार दीपक पुंडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कडे पाठविण्यात आले आहे.

निवेदनावर कांग्रेसचे नगरसेवक नंदेश्वर आसुटकर,अंकुश माफूर, रवी पोटे,पांडुरंग कापसे, अंबादास मुसळे, छत्रपती कुमरे, गजू कोरझरे, अशोक अस्वले, वसंता वरणे, तुळशीराम वरदे, गनपत तेलगुंजी दिलीप आत्राम पोतु बोन्दरे, वासुदेव लोणसावले, ज्ञानेश्वर कोरझरे, कलाबाई कोरझरे,विजय कापसे यांचे सह अनेकांच्या सह्या आहेत.





ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर