ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

महावितरणकडून पाच भाग्यशाली विजेते जाहीर

1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ग्राहकांनी दर महिन्याला वीज बिल नियमित भरावे यासाठी विज मंडळाकडून अभिनव योजना

सुरेश पाचभाई मारेगाव

महावितरण द्वारे ग्राहकांनी ऑनलाइन बील भरावे म्हणून प्रोत्साहन करण्यासाठी लकी ड्रॉ योजना काढलेली होती. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी 1 जानेवारी 2025 ते 31 मार्च 2025 दरम्यान सलग तीन महिने ऑनलाईन पद्धतीने वीज देयक भरा असे आवाहन करण्यात आलेले होते. यामध्ये पहिल्या टप्पा मार्च 2015 ज्यांनी सहभाग घेतला असे पाच बक्षीस देण्यात आलेले आहे

त्यात प्रथम बक्षीस संजय मारुती पिंपळकर राहणार कोलगाव यांना सॅमसंग मोबाईल, दुसरे बक्षीस संजय नानाजी हेपट राहणार मारेगाव यांना रेडमी मोबाईल, तिसरे बक्षीस सोनबा लालू आत्राम राहणार महागाव यांनाही रेडमी मोबाईल, चौथे बक्षीस सुधाकर चिंधु सुरपाम राहणार गोधनी यांना फास्टट्रॅक स्मार्ट वॉच,तर पाचवे बक्षीस सुधाकर एन. काडसर्पे राहणार नरसाळा यांनाही फास्टट्रॅक स्मार्ट वाच देण्यात आलेली आहे.असे पाच बक्षीस लकी ड्रामध्ये ठरलेल्या विजेत्यांना मारेगाव उपविभागीय उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र पाटील यांनी बक्षीस वितरण केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर