ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

जि.प.शाळा हिवरी येथे ‘स्वच्छता हि सेवा ‘ उपक्रम संपन्न.

101 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा हिवरी येथे
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता हि सेवा’ उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळा परिसर व गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.जि.प.शाळा हिवरी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतीमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे जीवनातील प्रसंगावर सुंदर भाष‌णे दिलीत.

या कार्यक्रम प्रसंगी शा.व्य. स.अध्यक्ष ईश्वर थेरे, ग्रा.प. सदस्य युवराज आस्वले, सौ. सुवर्णा कुळमेथे, सौ.शुभांगी पिंपककर सौ.लता मेश्राम,गणेश सोमलकर,निलेश डवरे,गुणवंत देरकर उपस्थित होते.तसेच विद्यार्थी व पालक गोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नील नवखरे सर यांनी या उपक्रमाची माहिती व महत्व उपस्थितांना सांगितली तर कार्यक्रमाचे संचालन अमोल वावरे यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर