ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

मारेगांव येथे पोलिसांनी केले रूटमार्च

123 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व लोकसभा निवडणूक आणि रामनवमी सणाच्या पार्श्‍ववभूमीवर

– शहरात उत्सव काळात शांतता सुव्यवस्था कायम राहावी

– कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च

सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पि.न्युज नेटवर्क मारेगाव,

मारेगांव आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोज रविवारला सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास मारेगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व लोकसभा निवडणूक आणि रामनवमी सणाच्या पार्श्‍ववभूमीवर  कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला असून

पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,गौश्या मज्जिद व नगर पंचायत या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व लोकसभा निवडणूक आणि रामनवमीच्या पार्श्‍ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सदर रूट मार्च करिता पो.स्टे.मारेगांव येथील पो.नि.शंकर पांचाळ ठाणेदार मारेगाव व ०२ पोलिस उपनिरीक्षक आणि १५ पोलीस अंमलदार SRPF जवान प्लॅटून व १४ होमगार्ड  रूटमार्च करीता हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर