ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडक;चालक गंभीर जखमी.

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गौराळा फाट्याजवळील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव येथील युवक गडचांदूरला बी एड चा पेपर देण्यासाठी गेला होता पेपर देवुन परत स्वगावी मारेगाव येथे येत असताना गौराळा फाट्या पासून जवळच असलेल्या ट्रक विश्रामस्थळा जवळ दुचाकी स्वार चालकांचे नियंत्रण सुटल्याने राज्य महामार्गाच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला जबर धडक दिल्यामुळे दुचाकी स्वार चालक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना.

काल दिनांक 3 जुलै 2022 रोजी शनिवारला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील जखमीचे नाव. पारस ठक वय सुमारे 26 वर्ष रा.मारेगाव हा बेशुद्ध पडून असताना, वणी कडून येत असणाऱ्या काही तरुणींनी त्याला ताबडतोब मारेगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढिल उपचारासाठी चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली
आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर