ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

भरधाव दुचाकीची डिव्हायडरला धडक,एक गंभीर जखमी

159 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– करणवाडी बस स्टॉप जवळील घटना

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव

मारेगाव येथे काही कामासाठी आलेल्या युवकाचा गावाकडे परत जात असताना मारेगाव-यवतमाळ राज्य महामार्गावर असलेल्या करणवाडी जवळील डिव्हायडरला त्याची दुचाकी धडकली. यात युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.10 नोव्हेंबर 2023 रोज शुक्रवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.या अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव विलास विठ्ठल बुरान वय सुमारे 28 वर्षे असे असून तो तालुक्यातील घोडदरा येथील रहिवासी आहे.

सविस्तर वृत्त असे की..
विलास बुरान हा काही कामानिमित्त मारेगाव येथे आला होता. मारेगांव येथील काम आटोपूण तो आपल्या गावाला
घोडदरा येथे परत जात असताना त्याच्या दुचाकीने डिव्हायडरला जबर धडक दिली.यात तो गंभीर जखमी झाला.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.

त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.त्याची प्रकृती गंभीर असल्याने येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर