ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

ट्रक ची टू व्हीलरला जबर धडक

132 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वनोजा देवी (नांदेपेरा) रोड वरील घटना

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव:- तालुक्यातील वनोजा देवी ते नांदेपेरा रोड वरील भिषण अपघात टू व्हीलर गाडीला ट्रक ची जबर धडक या अपघातात दिनेश गजानान मत्ते वय सुमारे 49 वर्ष रा. मच्छिंद्रा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


हि घटना आज दिनांक 22 मे 2022 रोज रविवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नांदेपेरा ते वनोजा देवी मार्गावर हि घटना घडली आहे. प्राप्त माहिती नुसार दिनेश मत्ते हे MH.29X.2985 या पल्सर कंपनीच्या टू व्हीलर गाडीने काही काम साठी वणी येथे गेले होते. व वणी वरून परत येते वेळी एकटेच असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.



वनोजा देवी ते नांदेपेरा जवळ एका वणी कडे जाणाऱ्या भरधाव ट्रक नी त्यांच्या टू व्हीलर गाडीला जबर धडक दिली धडक इतकी जबर होती की या धडकेने त्यांच्या टू व्हीलर गाडीचे दोन तुकडे झाले आहे.
या अपघातामध्ये दिनेश गजानन मत्ते यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व त्या नंतर त्याला उत्तरीय तपासणी साठी त्यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दिनेश यांच्या मागे पत्नी , एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर