ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सुनेत्रा पवार असतील देशातील तिसऱ्या महिला उपमुख्यमंत्री:अजित पवार राहिले तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या जमुनादेवी १९९८-२००३ दरम्यान उपमुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यानंतर राजस्थानमध्ये कमला बेनीवाल यांनी हे पद २००३ मध्ये भूषवले होते. २००४ ते २००७ अशी तब्बल ४ वर्षे पंजाबमध्ये राजिंदर कौर भट्टल यांनी उपमुख्यमंत्रिपदावर कार्य केले आहे. १९९९ मध्ये आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या पुमला पुष्पा श्रीवानी तर बिहारमध्ये भाजपच्या रेणूदेवी यांनीही २०२० ते २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. आता १५ डिसेंबर २०२२ पासून राजस्थानात दिया कुमारी भजनलाल सरकारमध्ये कार्यरत आहेत. प्रवती परिदा १२ जून २०२४ पासून ओडिसा राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. सर्वात तरुण म्हणून पमुला पुष्पा यांनी काम केले आहे. शपथ घेतली त्या वेळी त्या ३३ वर्षांच्या होत्या. तर कमला बेनीवाल यांनी ७६ व्या वर्षी हे पद भूषवले आहे. महाराष्ट्रात सुनेत्रा पवार या देशातील तिसऱ्या उपमुख्यमंत्री असतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर