ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मालेगाव मनपात नमाज कशाला?:हे तर जिहादचेच रूप’; निवडणुकीनंतर आंबेडकरांना विसरतात, फक्त जय मीम उरतं- नीतेश राणे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


निवडणुकीच्या पूर्वी हे पक्ष जय भीम-जय मीम म्हणतात पण निवडणुकीनंतर फक्त जय मीमच राहते ते आमच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात. संविधानाच्या कुठल्या पानावर मनपामध्ये नमाज पठण परवानगी आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानात कुठे परवानगी आहे याचे कागद त्यांनी मला दाखवावे, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी मालेगाव मनपामध्ये नमाज पठणावर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, मनपामध्ये तुम्ही विकास करण्यासाठी निवडून गेले आहात की धर्म वाढवण्यासाठी निवडून गेलेले आहात? असा सवाल राणेंनी केला आहे. हे जिहाद नाही का? याचाच विरोध आम्ही करतो आहोत. लोकांनी तुम्हाला विकासासाठी निवडून दिले आहे ना? नमाज पडण्यासाठी तुमच्या मशिदी बंद पडल्या आहेत का? तिथे टाळे लावले आहेत का? मग उद्या आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रत्येक मनपामध्ये भगवतगीता वाचायला सुरुवात करतो ना. मग हिरव्या सापांनी थोबाड उघडू नये. तुम्ही केले तर चालते आणि आम्ही केले तर देखो ये हिंदू-मुस्लीम करतात म्हणायचे. याचे सिलेंडर शुक्रवारीपण वर वर येणार आणि रोज पण येणार हे कुठे लिहले आहे. मदरसे पाहिजे कशाला? नीतेश राणे म्हणाले की, माझ्या जिल्ह्यातील लहान मुलांना मारण्याचा जो व्हिडिओ समोर आला आहे ना त्या मुल्ला मोलवीचे काय होते ते बघा. मी पालकमंत्री आहे ना त्यांना असे धडे शिकवीण परत हात कापतील उदाहरण देईन. मदरसे पाहिजे कशाला हे आंतकवादीचे अड्डे आहेत, हे आंतकवादी घडवतात. कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये असे मदरशा सारख्या शाळा सुरू केल्या आणि तिथे भगवतगीता शिकवायला सुरू केले तर आम्हाला परवानगी आहे का? आम्ही का मदरशाचे लाड करायचे. तिथे कधी मुलांना मारले जाते कधी हत्यार भेटतात. मशिदीत कुराण शिकवा ना, त्यासाठी मदरसे कशाला हवेत. महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करावे ते आंतकवादी अड्डे आहेत, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. वेगळे अड्डे चालवण्याची गरज काय?

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर