ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

शिवरायांची कोनशिला पुन्हा बसवून वारशाचे जतन करावे:तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव पाटील यांचे नातू रवींद्र पाटील यांची भूमिका‎

सोलापूर जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या पुढाकाराने सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या उद्यानातील...

टोमॅटो, लसणासह फळभाज्यांना महागाईची फोडणी‎:वादळी वाऱ्याचा तडाखा व भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात दरवाढ

अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या आवकीवर झाला आहे. परिणामी टोमॅटो, फ्लॉवर, वांगी आणि हायब्रीड लसणाचे...

प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक‎:कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांचे प्रतिपादन, आरोग्य शिबिराला प्रतिसाद

हल्लीच्या ताण तणावामुळे भारतीयांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. युवापिढीतही अकाली मृत्युचे प्रमाण गंभीर आहे. तेव्हा प्रत्येकाने आरोग्याच्या काळजीपोटी नियमीत तपासण्या केल्याच पाहिजेत. संजीवनी, आर. जे. एस. हॉस्पीटलच्या सहकार्यातून संजीवनी उद्योग...

शेवगावच्या विकासासाठी शिवसेना नेते अरुण मुंडे मंत्रालयात‎:उपमुख्यमंत्री शिंदेंकडे व्यापारी संकुलासह विविध निधींची मागणी

शेवगाव शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना नेते अरुण मुंडे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान...

आपला भारत देश अमली पदार्थमुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा:कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन‎

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देश नक्षलमुक्त केल्यानंतर आता अमली पदार्थमुक्त देशासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारही याबाबत अत्यंत कडक धोरण राबवत आहे. त्यामुळे भाजयुमोने 'युवा...

कोपरगावात मोफत आरोग्य शिबिरात 256 रुग्णांची तपासणी:आईच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योगपती कैलास ठोळे यांचा उपक्रम‎

आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु, पहिली वैद्य आणि पहिली देवता असते. तिच्या मायेचे ऋण कधीही फेडता येत नाही, मात्र तिच्या स्मृतींना समाजसेवेची जोड दिली, तर त्या स्मृती खऱ्या अर्थाने...

देशव्यापी व्यक्तिमत्त्वांपासून प्रेरणा घेऊन यशस्वी व्हा:सेवानिवृत्त विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन‎

कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवला. शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे हे व्यक्तिमत्त्व...

पोलिओ हा गंभीर आजार, सुरक्षित लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येतो:पल्स पोलिओ मोहिमेच्या पूर्वसंध्येला सायकल रॅली‎

पोलिओ हा गंभीर आजार असून सुरक्षित लसीकरणाद्वारे त्याचा संपूर्ण प्रतिबंध करता येतो. जगभरातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन होईपर्यंत सतर्कता बाळगणे गरजेचे असून, "एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, हीच पोलिओ निर्मूलनाची...

रोनाल्डोचा पोर्तुगाल फुटबॉल वर्ल्ड कपच्या बाद फेरीत:कोलंबिया विरोधातील सामना ड्रॉ, कांगो जिंकून पुढील फेरीत; मेस्सीला विश्रांती दिली

स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत प्रवेश केला आहे. तर, लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा सामना जॉर्डनशी होत आहे. त्याला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. मियामी स्टेडियममध्ये...

सिया – चेतनपुढे केतनच्या खूनाचा सीन रीक्रिएट:पोलिसांनी दोघांनाही लोहगड किल्ल्यावर नेले, तटबंदीवरून एक डमी फेकून पाहिला परिणाम

पुण्यातील हत्या प्रकरणात, रविवारी पोलिसांनी केतनला लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या घटनेचे प्रात्यक्षिक (सीन रिक्रिएशन) केले. मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी पोलिसांनी सिया गोयलला सकाळी साडेसहा वाजता किल्ल्यावर नेले होते. या प्रक्रियेचा एक...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा