ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

शिर्डीतील रेल्वेस्थानकाचा 60 कोटींतून कायापालट:सिंहस्थ कुंभमेळ्याची चाहूल, दोन नवीन फलाट व पाच स्टेबलिंग लाइन उभारणार‎

आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाने शिर्डी (साईनगर) रेल्वेस्थानकाच्या विस्ताराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणारे लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत येतात. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन...

ध्येय निश्चित असेल तर संकटांवर मात करत यश नक्कीच मिळते:आमदार डॉ. किरण लहामटे यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

जीवनात ध्येय निश्चित असेल तर संकटे, अडथळे आले तरी यशासाठी विचलित न होता मेहनत घेऊन सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. अकोलेतील श्री...

भारताने बांगलादेशला 5 गडी राखून हरवले:महिला वर्ल्डकप सेमीफायनलच्या आशा कायम; शेफालीचे अर्धशतक, राधाने घेतल्या 3 विकेट

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशला ५ गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत...

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाच केतनच्या जवळ उभी हाेती, मी तर दूर उभा होतो- चेतन चौधरी, चेतनने केतन अग्रवालच्या खुनाचा तपशील सांगितला

पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात दिसून...

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू:हजाराे शिक्षकांना नागपूर खंडपीठाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांचा प्रदीर्घ लढा...

पुणे मर्डर- केतनला टेकडीच्या कडेला बसलेले पाहिले:सियाला तेव्हाच त्याला खाली ढकलण्याची कल्पना सुचली; यातून वाचल्यास रस्ते अपघाताचा प्लॅन B तयार होता

पुणे प्रियकर खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पोलिसांनुसार, 31 मे रोजी सिया आणि तिचा प्रियकर केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते. तेथे केतन एका धोकादायक ठिकाणी बसला होता. तेव्हा सियाला...

मंत्रालयात नोकरी हुकली; काम शिकून उभारले बोगस भरती रॅकेट!:7 तरुणांना बोगस नियुक्तिपत्र देत दीड काेटी लुबाडले, दोघांना अटक

मंत्रालयात नोकरीचे स्वप्न भंगल्यानंतर एका तरुणाने मंत्रालयात वारंवार जाऊन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. नंतर स्वत: मंत्रालयात अधिकारी असल्याचे भासवून बाहेर राज्यभर बेरोजगारांना बोगस नोकरीचे रॅकेट सुरू केले. मंत्रालयातील अधिकाऱ्यांची स्वाक्षरी...

फर्स्टक्राय इंटेलिटोट्सच्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल:संभाजीनगरात ‘प्री-स्कूल’च्या बालकाला अडीच वर्षांच्या मुलाने 25 चावे घेतले

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटोट्स प्री-स्कूलमध्ये २२ जून रोजी शाळेतील मदतनिसाने लहान मुलांना एका खोलीत बाहेरून कडी लावून कोंडून ठेवल्यानंतर एका अडीच वर्षांच्या मुलाने २३ महिन्यांच्या चिमुकल्याला तब्बल...

बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर प्रयत्न:लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीखही छापणे बंधनकारक होणार, मंत्री तटकरेंचे संकेत

राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने शासनाला केली आहे. त्याच्या अंमलबजावणीचे संकेत महिला व बालविकासमंत्री अदिती...

आता जोरदार पाऊस:संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासात 21 मिमी पाऊस; 6 जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट, जालन्यात सर्वाधिक 109 मिमी पाऊस

मान्सूनने बुधवारी महाराष्ट्र व्यापला. गत २४ तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टी, नाशिक, जळगाव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. संभाजीनगर जिल्ह्यात ४८ तासांत २१.८...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा