आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही:वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा...
हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही- तुकाराम मुंढे
राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व...
अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट:शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी
शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक...
वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये असेल स्वतंत्र ड्रेसिंग रूम:वॉशरूम आणि कपडे बदलण्याची जागा वेगळी असेल, ICC नियमांनुसार निर्णय
15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) च्या 16 वर्षांखालील खेळाडूंशी संबंधित...
FDA वर सभागृहात खळबळ:तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा आव्हाडांचा गंभीर आरोप
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कारभारावर विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक...
जॅकॉबनं 110 मीटर अडथळ्यांची शर्यत 12.75 सेकंदात पूर्ण केली:शर्यतीपूर्वी चीजबर्गर खाणारा 20 वर्षीय अमेरिकन ॲथलीट जागतिक विक्रम धारक बनला
एखादा ॲथलीट आपल्या सर्वात महत्त्वाच्या शर्यतीपूर्वी जड फास्ट फूड खाऊन जागतिक विक्रम करू शकतो का? 20 वर्षीय अमेरिकन ॲथलीट जॅकॉब थार्पने असेच काहीतरी करून दाखवले आहे. ऑबर्न विद्यापीठाच्या या तरुण...
‘नो युवर डॉक्टर’ क्यूआर कोडने ओळखा खरा डॉक्टर!:बोगस डॉक्टरांविरुद्ध सरकारची कठोर पावले; विधानसभेत मंत्री हसन मुश्रीफांची माहिती
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ (Know Your Doctor) ही...
माझा मुलगा दोषी असेल तर नक्की कारवाई करा, पण…:खासदार बजरंग सोनवणे आक्रमक, नाव न घेता धनंजय मुंडेंना मोठा इशारा
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील 'गावकरी' हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या निर्घृण हत्येमुळे गेल्या तीन दिवसांपासून केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस...
पुणे महापालिकेच्या अभियंत्याकडून 2000 कोटींचा घोटाळा!:एसीबी चौकशीचा मार्ग मोकळा, तत्कालीन आयुक्तांच्याही चौकशीची मागणी
पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे निवृत्त मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या तब्बल 2000 कोटी रुपयांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकरणाची...
शुभमन गिल जगातील नंबर-2 वनडे फलंदाज:ईशान किशनने 21 स्थानांची झेप घेतली, टेस्टमध्ये 36 वर्षांनंतर न्यूझीलंडचा गोलंदाज अव्वल स्थानी
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरीमुळे भारतीय कर्णधार शुभमन गिल जगातील नंबर-2 एकदिवसीय फलंदाज बनला आहे. तर, ईशान किशनने 21 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आयसीसीने बुधवारी तिन्ही फॉरमॅटमधील खेळाडूंची साप्ताहिक क्रमवारी...