निधन वार्ता..
मनोहरराव आस्वले यांचे निधन
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव, मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील मनोहरराव तुकाराम आस्वले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 63 वर्षाचे होते.मनोहरराव तुकाराम आस्वले हे महाराष्ट्र राज्य सहकारी…
भरधाव दुचाकीची डिव्हायडरला धडक एक गंभीर
- करणवाडी बस स्टॉप जवळील घटना गजानन देवाळकर सर मारेगांव, मारेगाव येथील काम आटोपून आपल्या गावी परत जात असतांना करणवाडी फाट्याजवळील डिव्हायडरला दुचाकी धडकली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना…
भाजपा मारेगाव तालुकाध्यक्षपदी अविनाश लांबट
जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे स्वाक्षरीने नियुक्ती पत्र बहाल सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:-भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांच्या कार्यकाळ संपल्यामुळे मारेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी अविनाश लांबट यांची निवड…
कापूस चोरटे पाटण पोलिसांच्या ताब्यात
उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी पोलीस स्टेशन पाटण येथे तक्रारदार सुरेश आत्राम रा.टेम्भी यांनी त्यांच्या शेतातील कापूस रात्रीच्या वेळेस चोरून नेल्याबाबत पाटण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा…
विनोदकुमार आदे यांना हेसन विद्यापीठाची डॉक्टरेट
तालुका प्रतिनिधी वणी, वणीः येथील प्रतिभावंत कलावंत विनोदकुमार आदे यांना हेसन विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी घोषित झाली आहे. आदे यांच्या सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना ही पदवी…
वेगांव येथील 45 वर्षीय व्यक्ती राज्य महामार्गावरील खडकी हायवे वरून बेपत्ता
कोणाला आढळल्यास पोलीस स्टेशन मारेगाव व लहान भावाशी संपर्क साधावा:- 07237237230 मो.नं.9623309108 अरविंद राजूरकर 9767193164,9834952303 सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील ओमराज सूर्यभान राजूरकर वय सुमारे 45 वर्ष हा…
शेत मजुराची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.
हटवांजरी (पोड) येथील घटना सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव तालुक्यातील खापरी येथील एका 40 वर्षीय शेतमजुराने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.अंकुश महादेव मडावी वय सुमारे 40 वर्ष रा.खापरी असे आत्महत्या…
मार्डी येथे धनगर समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार, जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आणि समाज प्रबोधन मेळावा संपन्न
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव ने केले होते आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगांव द्वारा आयोजीत वणी- मारेगांव- झरी जामणी तालूक्यातील धनगर समाजातील गुणवंत…
कापुस वेचण्याकरीता गेलेल्या 17 वर्षीय कुमारीकेला अज्ञाताने पळविले
वडीलांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय कुमारिका मजुरीने शेतात कापूस वेचायला गेली होती.मात्र संध्याकाळी ती घरी परत आलीच नाही.त्या मुळे…
महसुल विभगाची रेती तस्करांवर कारवाही
तालुक्यातील इतर ठीकाणच्या तस्करांच्या मुसक्या कधी आवरणार ? उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यात अवैध रेती तस्करी रात्रंदिवस चालू असून शनिवार व रविवारी सुट्टी चा फायदा तालुक्यातील रेती…