ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महसुल विभगाची रेती तस्करांवर कारवाही

115 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यातील इतर ठीकाणच्या तस्करांच्या मुसक्या कधी आवरणार ?

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यात अवैध रेती तस्करी रात्रंदिवस चालू असून शनिवार व रविवारी सुट्टी चा फायदा तालुक्यातील रेती तस्कर घेत असून आज रोजी तहसीलदार महेश रामगुंडे रविवारी पाटण परिसरात फिरस्ती दौऱ्यामध्ये असताना झरी पाटण चौफुली जवळ रेतीने भरलेला ट्रक आढळून आला.

ट्रक ड्रायव्हर शेख जावेद यास रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रायल्टी दाखवू शकला नाही तेव्हा सदर ट्रक शेखर बोनगींवार यांचा असल्याची माहिती ट्रक ड्रायव्हर यांनी दिली असून सदर ट्रकमध्ये दोन ब्रास रेती असल्याचे आढळले सदर ट्रक क्रमांक एम एच २९ बी एफ ५१०५ रेती भरलेल्या ट्रकचा पंचनामा मंडल अधिकारी उल्हास निमेकर व मंडळ अधिकारी आर व्ही राऊत यांनी करून सदर ट्रक पोलीस स्टेशन पाटण येथे लावण्यात आला.

रेती भरलेला ट्रक ठाणेदार संदीप पाटील यांचे कडे सोपविण्यात आला या कार्यवाहीमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.या प्रमाणे कार्यवाही मुकुटबन मांगली,सिंधी – वाढोणा,खातेरा,येळद,मांडवी, दुर्भा,माथार्जुन कमळवेल्ली, निमणी,कायर ‘परिसरात रेती तस्करांच्या मुस्क्या आवरण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन संयुक्त रित्या कार्यवाही करण्याची गरज आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर