ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कापुस वेचण्याकरीता गेलेल्या 17 वर्षीय कुमारीकेला अज्ञाताने पळविले

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वडीलांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय कुमारिका मजुरीने शेतात कापूस वेचायला गेली होती.मात्र संध्याकाळी ती घरी परत आलीच नाही.त्या मुळे अज्ञात इसमाने मुलीला पळवून नेल्याचा संशय आल्याने मुलीच्या वडिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन तक्रारीप्रमाणे पीडिता ही मारेगाव तालुक्यातील एका गावात राहते.

ती 17 वर्षांची असून ती तिच्या आई,वडिलांसोबत राहते.व ती शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार करायची पण दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता पीडिता ही गावातील एक महिला यासह ऑटोत बसून कापूस वेचण्यासाठी म्हैसदोडका येथील शेत शिवारात गेली होती पण संध्याकाळी इतर सर्व महिला परतल्या मात्र 17 वर्षीय कुमारिका पीडिता ही घरी परत आली नाही.

त्यामुळे पीडितेच्या आई वडिलांनी मुलीचा शोधाशोध घेतला.मात्र पीडितेचा काही थांग पत्ता लागला नाही.त्या मुळे अखेर वडीलांना मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला.त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली.पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.असून सदर प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर