निधन वार्ता..
मधुकर संभाजी चिकनकर. मारेगाव तालुक्यांतील घोडदरा येथील मधुकर संभाजी चिकनकर वय 80 वर्षे मुळ रहिवासी घोडदरा यांचे वृद्धापकाळाने आज दिनांक 13 एप्रिल 2023 रोज गुरुवारला पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या…
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जंखमी.
मारेगांव येथील इंडियन पेट्रोल पंप जवळील घटना. गजानन आसुटकर मारेगांव मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर इंडियन पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 10…
मांगली मुकुटबन मार्गावर भरधाव ट्रॅक्टरचा अपघात.एक ठार तर दोघे गंभीर जखमी.
ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) मुकुटबन मांगली मार्गावर तीन वाजताच्या सुमारास मांगली नजीक ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की.मुकुटबन वरून मातीने भरलेला ट्रॅक्टर मांगली कडे निघाला होता.मांगलीच्या अलिकडचे…
लग्नाचे आमिष दाखवून कुमारीकेचे लैंगिक शोषण,आरोपीवर गुन्हा दाखल.
सुरेश पाचभाई मारेगांव. कुमारीकेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.जेव्हा लग्नाचा आग्रह केला त्यावेळी नकार देऊन तो मी नव्हेच म्हणणाऱ्या आरोपीविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
बुरांडा ते हटवांजरी रस्त्यावरील झाड उचलणार कोण.
सबंधित विभागाचे दुर्लक्ष ये-जा करणाऱ्या नागरिकांत रोष. सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील बुरांडा (ख) ते हटवांजरी या रस्त्यावर मागील दोन दिवसापासून एक झाड पडून आहे. परंतु दोन दिवस उलटून गेले तरी अजून…
नरसाळा येथील श्रीमद भागवत कथेला भाविकांचा जनसागर.
हरी भक्त पारायण श्रीकृष्ण पांडे महाराज यांच्या मधुर वाणीने केले भाविकांनी मंत्रमुग्न. गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील नरसाळा ह्या गावाची भाविक गांव म्हणून ओळखल्या जातो.या गावात सतत २५ वर्षा पासून श्रीमद भागवत…
जय अंबे महिला नृत्य ग्रुप मारेगांवने पटकावला प्रथम क्रमांक.
मार्डी येथे रंगला महिलांच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम. नृत्याच्या तालावर महिलांचा विलोभनीय नृत्याविष्कार. गजानन आसुटकर मारेगांव:-जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्डी येथे सामूहिक…
मार्डीत रंगणार 31 मार्चला महिला समूह नृत्य स्पर्धा.
जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मारेगाव यांचा संयुक्त उपक्रम. गजनान आसुटकर मारेगाव:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला शक्तीचा जागर करून त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव मिळन्यास…
तरुण सामजिक कार्यकर्ता प्रवीण गुरनुले यांच्या निधनाने तालुका हळहळला.
गवारा गावात अंत्यसंस्कारासाठी असंख्य लोकांची गर्दी. ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) तालुक्यातील गवारा येथील उपसरपंच प्रवीण नामदेवराव गुरनुले यांचे काल रात्री उपचारादरम्यान नागपुर येथे निधन झाले. प्रवीण गुरनुले व त्यांचा मित्र…
मारेगाव शहरात चोरीचे सत्र..एकाच रात्री दोन घरी चोरी.
सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला. गजानन आसुटकर मारेगाव :-शहरातील वार्ड क्रमांक 5 (ओम नगरी) येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून एका घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना सोमवार…