दीप्ती सर्वाधिक बळी घेणारी महिला क्रिकेटपटू:हरमनप्रीतची महिला टी-20 विश्वचषकात सर्वात जलद भारतीय फिफ्टी; कोहली-अनुष्क प्रेक्षक गॅलरीत
ऑस्ट्रेलियाने भारताला 6 गडी राखून हरवून महिला टी-20 विश्वचषकातून बाहेर काढले. लॉर्ड्समध्ये फिरकीपटू दीप्ती शर्मा महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. कर्णधार हरमनप्रीत कौरने भारताकडून विश्वचषकातील सर्वात जलद...
प्रगतिशील शेतकरी:आंतरपीक शेवग्याच्या पानांपासून दरमहा 40 हजारांचा नफा, अमरावतीच्या वरूड येथील शेतकऱ्याचा संत्रा बागेत शेवगा व लक्ष्मीतरूच्या लागवडीचा प्रयोग
पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षितउत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणशेतकऱ्याने संत्रा बाग कायमठेवत त्यामध्ये मोरिंगा(शेवगा) आणि लक्ष्मीतरूयासारख्या आंतरपिकांचीलागवड केली. याप्रयोगामुळे त्यांना दरमहाकिमान मजुरी खर्च जाऊननिव्वळ ४० हजारांचाअतिरिक्त नफा मिळत...
भारताचा 16 टी-20 मालिका जिंकल्यानंतर पराभव:अभिषेक सहाव्यांदा शून्यावर बाद; श्रेयस पहिले 2 सामने हरणारा दुसरा भारतीय कर्णधार
आयर्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला एका धावेने हरवून मालिका 2-0 ने खिशात घातली. भारतीय संघ 16 टी-20 मालिका जिंकल्यानंतर हरला आहे. बेलफास्टमध्ये मिळालेल्या पराभवासह श्रेयस पहिले दोन टी-20 सामने हरणारा...
प्रेमविवाहचा अंत:सांगलीत प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीच्या छातीवर बसून आवळला गळा, झोपेत मृत्यू झाल्याचा केला बनाव
पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्येची घटना ताजी असतानाच सांगलीच्या विश्रामबाग भागात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दारू पिऊन सतत मारहाण करणाऱ्या पतीचा, पत्नीने तिच्या २३ वर्षीय प्रियकराच्या मदतीने...
प्रगतिशील शेतकरी:शेवग्याच्या पानांपासून दहमहा 40 हजारांचा नफा; वाचा अमरावतीच्या शेतकऱ्याचा प्रयोग
पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली. या प्रयोगामुळे त्यांना दरमहा किमान...
आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून पूर्वतयारीचा आढावा
राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांच्या कामाच्या पद्धतीची आणि पारदर्शक...
केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाने केतनचा पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला, चालकाकडून धक्कादायक माहिती समोर
राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी आज सकाळी...
Vodka онлайн казино – служба поддержки
Vodka онлайн казино - служба поддержки ▶️ ИГРАТЬ Содержимое Вода онлайн казино: служба поддержкиОсновные принципы работы службы поддержки в vodka онлайн казино В современном мире онлайн-казино казино водка играют важную…
तुझ्यावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?:हा वाघचा कातडं पांघरलेला लांडगा निघाला, उद्धव ठाकरेंचा निंबाळकरांवर हल्लाबोल
महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून शिवसेनेत दुसरे सर्वात मोठे बंड पाहायला मिळाले असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. शिंदेंकडून उद्धव...
नागपूरच्या न्यू एरा हॉस्पिटलवर FDA ची धडक कारवाई:20 लाखांचा विनापरवाना औषधसाठा जप्त; औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले
नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत, रुग्णालयाच्या बेसमेंटमधून विनापरवाना साठवलेला तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीचा औषधसाठा जप्त केला आहे. संबंधित जागेवर औषध विक्रीसाठी...