ब्रेकिंग न्यूज
विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ मारेगावात जनआक्रोश जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा
SP News

‘आगे आगे देखो होता है क्या!’:ठाकरेंच्या 6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे संतोष बांगर, बच्चू कडू ते शंभूराज देसाईंचा दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे...

श्रेयंका पाटील महिला टी-20 विश्वचषकातून बाहेर:नेदरलँड्सविरुद्ध पायाला दुखापत; गेल्या 2 वर्षांत तिसऱ्यांदा जखमी झाली

भारतीय अष्टपैलू श्रेयंका पाटील महिला टी-२० विश्वचषकातून बाहेर पडली आहे. बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना तिचा घोटा दुखावला. त्यानंतर तिला स्ट्रेचरच्या मदतीने मैदानाबाहेर नेण्यात आले. सध्या बीसीसीआयने श्रेयंकाच्या बदलीची घोषणा केलेली...

‘भारत फोर्ज’ची जागतिक झेप!:भारत फोर्ज आणि एएम जनरल मिळून बनवणार प्रगत तोफखाना प्रणाली

पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेडची उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (केएसएसएल) आणि लष्करी वाहन उत्पादक एएम जनरल यांच्यात पॅरिसमध्ये धोरणात्मक भागीदारी करार झाला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे आयोजित 'युरोसॅटरी संरक्षण...

मेक्सिको फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउटमध्ये पोहोचणारी पहिली टीम:लुईस रोमोने एकमेव गोल केला, रेंगलने 2 गोल रोखले

सह-यजमान मेक्सिको फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत पोहोचले आहे. या स्पर्धेच्या 'राउंड ऑफ 32' मध्ये पोहोचणारी ती या आवृत्तीतील पहिली टीम ठरली. त्यांनी शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण कोरियाला 1-0 च्या...

गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही:वर्धापनदिनानिमित्त मुंबईत ठाकरे गटाचे पोस्टर चर्चेत, फुटीच्या पार्श्वभूमीवर दिला राजकीय संदेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा...

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई:चाकणमध्ये पहाटे 4 वाजता 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, 83 किलो गांजासह दोघे गजाआड

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 83 किलो 960 ग्रॅम...

तरुणीचा विनयभंग करून कुटुंबाला बेदम मारहाण:चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील एका 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित...

आमचे खासदार फुटले नाहीत, विकले गेले:भाजपमध्ये सर्व मावशा आहेत; महाजनांच्या अनेक भानगडी.. तर तेच पहिले पक्ष सोडतील- संजय राऊत

आमच्या हातात ईडी, सीबीआय मिळू द्या भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होतील. त्यामध्ये सर्वांत आधी गिरीश महाजन पक्ष सोडतील, इतक्या त्यांच्या भानगडी आहेत. ओमराजे निंबाळकर यांना पक्षाने आमदार-खासदार केले त्यांच्यासाठी वेळ...

‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा अंक!:6 खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या गळाला? बच्चू कडूंचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने उलथापालथ सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले 'ऑपरेशन टायगर' कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (उबाठा) तब्बल सहा खासदारांनी साथ...

तिसऱ्या वनडेसाठी हर्षित राणा भारतीय संघात सामील:अफगाणिस्तानविरुद्धचा अंतिम वनडे सामना चेन्नईत, भारत मालिकेत 2-0 ने आघाडीवर

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यापूर्वी निवड समितीने वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा संघात समावेश केला आहे. बीसीसीआयने शुक्रवारी अधिकृत अपडेट जारी करून ही माहिती दिली. हर्षित राणाने बंगळूरु येथील बीसीसीआय...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा