ब्रेकिंग न्यूज
जळका शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी पंढरपूर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मारेगाव पोलिसांचे मोठे पाऊल २०१५ पासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या विद्युत शॉर्टसर्किटने शेतमजुराचे घर जळून खाक आगीत बाधित कुटुंबाला शिवसेना (उ.बा.ठा.)कडून तातडीची मदत शॉर्टसर्किटचा संशय; सगणापूरमध्ये घराला भीषण आग, गरीब कुटुंबाचा संसार राख संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावात समाजसेवेचा जल्लोष वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल:NCERTच्या पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश म्हणजे संविधानाच्या मूल्यांवर घाला; हा ग्रंथ जातीय भेदभावाला धार्मिक मान्यता देणारा SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; ‘बदर समिती’चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा
SP News

‘रिटर्न गिफ्ट’ असावे तर असे!:लग्नात 3500 गावकऱ्यांना दिला अपघाती विमा; PM मोदींकडून पेठकर कुटुंबाचे कौतुक

कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहसोहळ्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. पेठकर कुटुंबीयांनी लग्नाचे 'रिटर्न गिफ्ट' म्हणून सुमारे साडेतीन हजार गावकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा...

बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला आली होती:3 कोटी रुपयांना आलिशान रिसॉर्ट बुक केले होते, केतनसोबत इथेच लग्न करण्याचा हट्ट केला होता

पुणे (महाराष्ट्र) येथील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल तिचा प्रियकर चेतन चौधरी (23) सोबत उदयपूरलाही आली होती. सियाला सरोवरांचे शहर उदयपूरची सुंदरता इतकी आवडली होती की तिने केतन...

RBI ची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस:गैरकारभाराचा ठपका; आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले कर्ज, नियमबाह्य कर्जमाफी आणि एकंदर गैरकारभारावर ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. भाजप आमदार गोपीचंद...

रेवतीच्या लग्नात जल्लोष होता, पण तुमच्या नसण्याने जान मिसिंग होती:अजित पवारांच्या निधनाला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावूक पोस्ट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या अपघाताने संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडले होते....

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:उभ्या कंटेनरवर धडकली कार, एकाच कुटुंबातील 5 जण ठार, धामणगाव रेल्वेजवळील घटना

समृद्धी महामार्गावर रविवारी (28) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वेजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब चंद्रपूरहून अमरावतीकडे येत असताना...

नाव ‘देवभाऊ’ असो वा ‘नमो’, आमचा विरोध तत्त्वालाच:फडणवीस-शहांमध्ये ‘कोल्ड वॉर’? टॅक्सी योजनेवरून अंजली दमानियांचा घणाघात

राज्यात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या टॅक्सी योजनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'देवभाऊ टॅक्सी'चे नाव बदलून 'नमो टॅक्सी'...

गोंदिया जिल्ह्यात गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद:मध्य प्रदेश सीमेवर आढळले 50 सारस पक्षी

गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. वनविभाग, गोंदिया आणि 'सेवा' संस्थेने स्थानिक नागरिकांच्या सहभागातून ही गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. विदर्भाचे वैभव मानल्या...

न्यू एरा रुग्णालयात 20 लाखांचा विनापरवाना औषधसाठा जप्त:एफडीएची कारवाई; प्रिस्क्रिप्शन थेट मेडिकल स्टोअरला पाठवत होते

उपराजधानीतील प्रसिद्ध 'न्यू एरा' रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला तब्बल 20 लाख 15 हजार...

हिंगोली जिल्ह्यात बोगस किटकनाशकांचा सुळसुळाट:कृषिमंत्री भरणेंच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

हिंगोली जिल्ह्यात बोगस खते व किटकनाशकांचा सुळसुळाट झाला असून याकडे कृषी खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 28 गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषीमंत्री...

परभणीत एकही गद्दार कधी टिकला नाही:अनेक आंडू, पांडू, बंडू आले अन् गेले, पण शिवसेना झुकणार नाही- संजय राऊत

जगात जर्मनी आणि देशात परभणी का म्हणतात, हे मला काल खऱ्या अर्थाने कळले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे परभणीच्या वेशीवर आगमन होताच येथील जनतेने गद्दारांच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारला. परभणीच्या...

रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा