वणी सप्तशृंगी गडावरून अखंड ज्योत दाखल: साकळी गावात भाविकांकडून भक्तिभावाने...
कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तिपीठ आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी होत...