संत परंपरेचा वारसा जपणारे वेगावचे ऐतिहासिक उत्सव

निसर्गरम्य निर्गुळा नदीत काकड आरती परंपरेचा आजही ठेवा सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील वेगाव निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आणि संत परंपरेने नटलेले वेगाव हे गाव निर्गुळा नदीच्या तीरावर आपली अध्यात्मिक ओळख आजही जपत आहे. येथे संत सद्गुरू ज्ञानगिरी महाराज यांच्या पावन स्मृती आजही भाविकांच्या हृदयात जिवंत आहेत. काळाच्या ओघातही अखंड सुरू असलेली काकड आरतीची परंपरा या … Read more

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आमदार संजय देरकर यांच्याकडून एक लाख रुपयांची सानुग्रह मदत

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:तालुक्यातील मोजा चोपण येथील शेतकरी कै. प्रभाकर आत्माराम निखाडे यांनी २२ मे २०२५ रोजी आत्महत्या केली होती. शासनाच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तात्काळ सानुग्रह मदत देण्याच्या निर्णयानुसार, दिवंगत निखाडे यांच्या कुटुंबास रुपये एक लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. ही आर्थिक मदत वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी आमदार … Read more

मारेगावात माता जगदंबेच्या साक्षीने रंगला भव्य डांडिया महोत्सव

३०० हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; इलेक्ट्रिक स्कूटर, स्मार्ट टीव्ही व वॉशिंग मशीनची बक्षिसे वाटप सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव :नवरात्रोत्सवाचा जल्लोष आणि माता जगदंबेच्या साक्षीने मारेगावात रंगला एक अविस्मरणीय डांडिया सोहळा! जनहित कल्याण संघटना, मारेगाव यांच्या वतीने प्रथमच नगरपरिषद प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य डांडिया महोत्सवाने नगरवासीयांना थिरकवून टाकले. नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात महिलांचा … Read more

महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

समाजसेविका डॉ. राणा नूर सिद्धीकी यांची विशेष उपस्थिती सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील नूरजहॉन बेगमसलाम अहेमद विधी महिला महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यास सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त समाजसेविका आणि नूरजहाँ बेगम चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव डॉ. राणा नूर सिद्धीकी … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार – मित्र गंभीर जखमी

पांडरकवडा-केळापूर मार्गावरील टोलनाक्याजवळ भीषण अपघात सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव: पांडरकवडा-केळापूर मार्गावरील टोलनाक्याजवळ घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना काल (१ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात रोहन चंपत टेकाम (१९, रा. बुरांडा, खडकी ता. मारेगाव) जागीच ठार झाला तर त्याचा मित्र आदित्य विठ्ठल … Read more

मारेगाव पोलिसांचा दसरा, धम्मचक्र परिवर्तन दिन व दुर्गा विसर्जन निमित्त रूट मार्च

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव  दसरा, धम्मचक्र परिवर्तन दिन व दुर्गा विसर्जन उत्सवाचे औचित्य साधून मारेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये ३ पोलीस अधिकारी, २ जीपीएसआय, २१ पोलीस अमलदार तसेच २३ होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते. यावेळी … Read more

वनरक्षक अंकिता वराटे यांचे अकाली निधन : परिसरात हळहळ

चिमुकल्या कन्येला आईची साथ हरपली : वनरक्षक अंकिता वराटे यांचे दुःखद निधन सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : केळापूर तालुक्यातील पांडरकवडा येथे फिरते पथकात कार्यरत असलेल्या तरुण व समर्पित वनरक्षक अंकिता वराटे (पाचभाई, वय २९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने वनविभागासह सर्वत्र शोककळा पसरली आहे. मुळच्या मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील असलेल्या अंकिताचा विवाह … Read more

घोगुलधरा येथे प्रगतिशील शेतकरी कैलास डोंगरकर यांच्या शेतास अभ्यासदौरा

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील घोगुलधरा येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी मा. कैलास डोंगरकर यांच्या शेतावर दिनांक 1 ऑक्टोबर रोजी अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यासदौऱ्यास वणीचे उपविभागीय अधिकारी मा. नितीशकुमार हिंगोले, मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी वणी मा. गज्जलवार, तालुका कृषी अधिकारी कु. दीपाली खवले, मंडळ कृषी अधिकारी मा. किशोर डोंगरकर यांच्यासह वणी … Read more

वादळी पावसाने घोडदऱा परिसरातील शेतकरी हवालदिल

सुरेश पाचभाई, मारेगाव बोटोनी : घोडदऱा परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. रात्री अचानक आलेल्या वादळ व पावसामुळे गट क्रमांक 10/2 सह आजूबाजूच्या अनेक शेतशिवारातील उभ्या पिकांवर मोठा परतीचा आघात झाला. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर व मका या पिकांचे … Read more

शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनंत मांडवकर

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करणाऱ्या शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मारेगाव येथील आघाडीचे उद्योजक इंजिनीयर अनंत मांडवकर यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली. समितीच्या बैठकीत मावळते अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. यावेळी ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अनंत मांडवकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात … Read more

error: Content is protected !!