राष्ट्राच्या प्रगतिकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा – डॉ. संतोष डाखरे

राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालयात रा.से. यो. स्थापना दिवस साजरा भामरागड – प्रतिनिधी भामरागड:जगभरात भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखल्या जात असून याच युवकांच्या माध्यमातुन विकसित आणि गौरवशाली भारताचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतिकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन साहित्यिक व स्तंभलेखक डॉ. संतोष डाखरे यांनी व्यक्त केले. येथील राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात … Read more

ओला दुष्काळ जाहीर करा – शिवसेना ‘उबाठाची’ मागणी

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. शिवसेनेच्या किरणताई देरकर व दीपक कोकास यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तात्काळ … Read more

मार्डीतील शिवसेनेचे उपोषण तिसऱ्या दिवशी मागण्यांनंतर मागे

सुरेश पाचभाई, मारेगाव, मारेगाव: तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुक्याच्या वतीने मार्डी येथील बाजार चौकात २२ सप्टेंबरपासून सुरू झालेले बेमुदत आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागण्यांची दखल घेत संपुष्टात आले. आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास आमदार संजय देरकर, तहसीलदार उत्तम निलावाड, जिल्हा प्रमुख संजय निखाडे, विधानसभा प्रमुख सुनील … Read more

जळका येथील आनंद बालसदनातून ९ वर्षीय मुलगा बेपत्ता

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जळका येथील आनंद बालसदनमधून नऊ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बालसदनचे काळजीवाहक मोहन महादेव उईके यांनी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव रुद्रा आकाश राठोड (रा. खडबडा मोहल्ला, रंगनाथ नगर, वणी, जिल्हा यवतमाळ, सध्या आनंद बालसदन, जळका) … Read more

२४ तासांत बेपत्ता मुलाचा शोध, मारेगाव पोलिसांचे कौतुक

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : जळका येथील आनंद बाल सदनातून दिनांक २२ सप्टेंबर रोजी एक नववर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. अवघ्या २४ तासांच्या आत मारेगाव पोलिसांनी त्या मुलाचा यशस्वी शोध लावून त्याला सुरक्षितपणे ताब्यात दिले आहे. बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव रुद्रा आकाश राठोड (रा. खडबडा मोहल्ला, रंगनाथ नगर, वणी, जिल्हा यवतमाळ. सध्या मुक्काम … Read more

स्वच्छता रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : नगरपंचायतीच्या वतीने आज (दि. 23 सप्टेंबर) शहरात भव्य स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत नागरिक, विद्यार्थी व विविध संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे तसेच 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या “एक दिवस, एक तास, एक साथ” या उपक्रमाचा प्रचार करणे हे होते. या रॅलीत नगरपंचायतीचे … Read more

मारेगावच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजय

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: यवतमाळ येथील वाधवाणी महाविद्यालयात दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोज शनिवारला पार पडलेल्या जिल्हास्तरीय पावसाळी व्हॉलीबॉल स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मारेगावच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावत जिल्ह्यात आपला ठसा उमटवला. या शानदार विजयामुळे मारेगावचा संघ आता विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. स्पर्धेत सुरुवातीपासूनच मारेगाव महाविद्यालयाचा संघ अचूक सर्व्हिस, नेटवरील प्रभावी … Read more

सुरक्षित फवारणी करीता कृषि विभागाची जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

भालेवाडी येथे शेतकरी व मजुरांची मोठ्या संख्येने उपस्थिती सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : तालुक्यातील भालेवाडी (सरोदी पोड) या मजूर बहुल गावात सुरक्षित फवारणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) संपन्न झालेल्या या शिबिरात शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीसंबंधी मार्गदर्शन … Read more

error: Content is protected !!