गुलाबी बोंड अळी चे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात कापुस पिकाची लागवड झाली असून सध्याच्या हवामानानुसार गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कापुस पिकाचे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे मत तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी व्यक्त केले. कृषि विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी संतुलित खतांचा वापर करताना … Read more

मारेगावात सुरक्षित फवारणी मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

सुरेश पाचभाई पाचभाई मारेगाव, मारेगाव : तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने, आरोग्य विभाग व सिंजेंटा इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित कीटकनाशक फवारणी मार्गदर्शन व शेतकरी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात तालुका कृषि अधिकारी कु. दिपाली खवले यांनी सुरक्षित फवारणीचे महत्त्व स्पष्ट करताना सुरक्षा किटचा वापर, … Read more

बिजप्रक्रिया करूनच रब्बी पिकांची पेरणी करा; मर रोग टाळा

– तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : यंदा रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असले, तरी सततच्या पावसामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. खरीप हंगामात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आता रब्बी हंगामातून नुकसान भरून काढण्याच्या तयारीत आहेत. तथापि, या पावसाळी परिस्थितीमुळे रब्बी हंगाम नेहमीपेक्षा उशिरा सुरू झाला … Read more

‘बुलेटवरील अधिकारी’ — महिला कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद!

आईच्या संघर्षातून घडलेली दीपाली खवले बनल्या मारेगावच्या प्रेरणादायी कृषी अधिकारी सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव: “कष्टाची तयारी आणि आईचे आशीर्वाद असतील, तर यश अटळ आहे,” हे वाक्य सार्थ ठरवत मारेगाव तालुक्यात कार्यरत कृषी अधिकारी दीपाली खवले या आज प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयात स्थान मिळवत आहेत. सरकारी चारचाकी वाहनाची सुविधा नसतानाही त्या सहकार्याच्या बुलेट किंवा इतर बाइक … Read more

घोगुलधरा येथे प्रगतिशील शेतकरी कैलास डोंगरकर यांच्या शेतास अभ्यासदौरा

सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील घोगुलधरा येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी मा. कैलास डोंगरकर यांच्या शेतावर दिनांक 1 ऑक्टोबर रोजी अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यासदौऱ्यास वणीचे उपविभागीय अधिकारी मा. नितीशकुमार हिंगोले, मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी वणी मा. गज्जलवार, तालुका कृषी अधिकारी कु. दीपाली खवले, मंडळ कृषी अधिकारी मा. किशोर डोंगरकर यांच्यासह वणी … Read more

वादळी पावसाने घोडदऱा परिसरातील शेतकरी हवालदिल

सुरेश पाचभाई, मारेगाव बोटोनी : घोडदऱा परिसरात रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. रात्री अचानक आलेल्या वादळ व पावसामुळे गट क्रमांक 10/2 सह आजूबाजूच्या अनेक शेतशिवारातील उभ्या पिकांवर मोठा परतीचा आघात झाला. विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर व मका या पिकांचे … Read more

पूरग्रस्तांना हेक्टरी ७५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या

काँग्रेसकडून तहसिलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी : सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीखोऱ्यातील शेती खरडून गेली असून पिके वाहून गेली आहेत. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली, वाढ खुंटली तर कापूसपिक वाऱ्यामुळे आडवे झाले आहे. शेतकऱ्यांचा सर्व मजुरी, बियाणे, फवारणी व खताचा खर्च वाया … Read more

पुरपरिस्थितीत शेतकऱ्यांना आधार!

राज्यातील १०,००० सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीसाठी सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे, शेतजमिनींचे, जनावरांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांवर उपजीविकेचे गंभीर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक मोठा निर्णय … Read more

सुरक्षित फवारणी करीता कृषि विभागाची जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

भालेवाडी येथे शेतकरी व मजुरांची मोठ्या संख्येने उपस्थिती सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : तालुक्यातील भालेवाडी (सरोदी पोड) या मजूर बहुल गावात सुरक्षित फवारणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) संपन्न झालेल्या या शिबिरात शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणीसंबंधी मार्गदर्शन … Read more

गोधनी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील गोधनी येथे दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी मौजा गोधनी येथे ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया गळीत धान्य अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी कु.दिपाली खवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. त्यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड व PMFME योजनेअंतर्गत उपलब्ध संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. … Read more

error: Content is protected !!