राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र?:एकाच हॉटेलमध्ये अन् एकाच टेबलवर बसून घेतला चहाचा आस्वाद; अनेकांच्या भुवया उंचावल्या

एकेकाळी ऊस आंदोलनाच्या मैदानात खांद्याला खांदा लावून लढणारे, मात्र नंतरच्या काळात राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दुरावलेले दोन मोठे नेते अनेक वर्षांनंतर जाहीरपणे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी…

पंढरपूरमध्ये खासदार धनंजय महाडिकांवरील पोस्टवरून राडा:सुस्ते गावात दोन गटांत फ्री-स्टाईल हाणामारी! परिसरात दहशतीचे वातावरण

पंढरपूर तालुक्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून, नृत्यांगना राधा पाटील यांच्या कार्यक्रमातील राड्याची घटना ताजी असतानाच आता सुस्ते गावात दोन गटांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे….

कल्याणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई:तब्बल 34 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त, पठाण गँगच्या म्होरक्यासह 5 जणांना ठोकल्या बेड्या

कल्याणमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 34 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. तसेच कुख्यात ड्रग्स माफिया अमजद यूसुफ पठाण याच्यासह पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. यामुळे कल्याण अमली…

जुन्या रिक्षांचे होणार इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर:सरकार सकारात्मक, चार्जिंग अन् किटसाठी रोज पैसे घेण्याचा पर्याय – मंत्री सरनाईक

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे रिक्षा चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून सरकारने जुन्या रिक्षांचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर करण्यावर गांभिर्याने विचार सुरू केला…

‘नीट’ पेपरफुटीची व्याप्ती आणखी वाढणार:पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे समोर; हायप्रोफाईल पालक सीबीआयच्या रडारवर

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला महाराष्ट्र व राजस्थानात नीट पेपरच्या अनेक प्रिंट काढून त्याची विक्री केल्याचे पुरावे मिळालेत. विशेषतः या प्रकरणी अनेक हायप्रोफाईल पालकांचा समावेश असल्याची माहिती असून, आता…

एसआयआर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार:पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, निवडणूक आयोगाची स्पष्ट भूमिका

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची तसेच मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली होती. यावेळी एसआयआर प्रकरणी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर मविआच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत याची…

पेट्रोलपंप चालकांचे फर्मान – 7/12 दाखवा डिझेल घ्या:परभणीतील प्रकार, शेतकऱ्यांचा संताप अनावर; कृषिमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

सध्या महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या मशागतीची कामे सुरू आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आली असताना परभणी शहर व जिल्ह्यात डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे…

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्थानिक नेत्यांना प्राधान्य:सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक यांच्या नावांची चर्चा; छगन भुजबळांचा पत्ता कट?

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात राजकीय घडामोडींना वेग आला असून, उमेदवारीसाठी प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे….

नागेश पाटलांनी ‘ऑपरेशन टायगर’ची उडवली खिल्ली:’स्लो ऑपरेशन’ असे नाव ठेवण्याचा टोला; उद्धव ठाकरेंशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरण यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सत्ताधारी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची त्यांनी अक्षरशः खिल्ली उडवली. लोकांच्या…

बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंचा पहिलाच घणाघात:मंत्री करणं ही माझीच चूक ठरली; प्रहारच्या कार्यकर्त्यांसमोर ठाकरे भडकले, थेट निशाणा

मुंबईत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर पहिल्यांदाच उघडपणे निशाणा साधला. घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या, अशा…

error: Content is protected !!