बालपणामध्ये मिळालेले संस्कार हेच व्यक्तिमत्त्व घडवतात- आचार्य वेरुळकर:माटरगावात बालसंस्कार शिबिराचा समारोप; मान्यवरांचा सहभाग
बालपणात मिळालेले संस्कार हेच व्यक्तिमत्त्व घडवतात. सुसंस्कारित विद्यार्थी हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य असतात, असे मत आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी व्यक्त केले. ते, माटरगाव येथे आयोजित बालसंस्कार शिविर समारोप प्रसंगी बोलत…