कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळा ठसा:अशोक-निवेदिता सराफ यांच्या लूकची जोरदार चर्चा; सराफांच्या साधेपणाने जिंकली मनं
जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा मराठी कलाकारांनी विशेष छाप पाडली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ग्लॅमरस उपस्थितीची चर्चा रंगली असताना मराठी…