ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अतिक्रमित जागेवरी उकिरड्या मुळे पाणी शिरून शेतीचे नुकसान.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गेटसमोरील उकीरड्या मुळे शेतात जाणे झाले कठीण.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

अतिक्रमण करुन शेणखताचे उरकुडे शेताचे गेट जवळ टाकले आहे आहे. या उरकुडपामुळे पाणी साचून असल्याने माझ्या उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याने अतिक्रमीत शेणखताचे उरकुडे हटवण्यात यावे या करिता राजू विनायक कस्तुरवार यांची तहसीलदार व मुख्याधिकारी नगर पंचायत ,झरी जामणी यांचे कडे दि. १५ जुलै २०२२ रोजी केली तक्रार दाखल केली आहे .

सविस्तर वृत असे की.

जामणी येथिल रमेश सदाशिव शेंडे,,अशोक शामरावअंकतवार
नामदेव लक्ष्मण लेनगुळे , वामन केशव सोनुले . , पुंडलीक रजनलवार , लिलाबाई विठ्ठल गाऊत्रे, विनोद नानाजी होडे,गंभिर शामराव मुके यांना त्यांचे शेणखत कचराकुंडी चे उरकुडे माझ्या शेताला लागुन तसेच काही जनांचे शेताचे गेट समोरच टाकुन साठवणूक केल्याने शेणखताचे ढीगारे मोठे मोठे झाल्याने या उरकुडयाने माझे शेतात ये-जा करण्याचा रस्ता गेट बंद झाले आहे तसेच वाहते पाणी हे माझ्या शेतात घुसून माझ्या उभ्या पिकाचे नुकसान होत आहे.

वरील व्यक्तींना वारंवार सांगुन देखिल काहीच ऐकत नाही. त्या मुळे माझ्या शेतीचे  नुकसान होत आहे. व शेतात ये-जा करण्याचा मुख्य रस्ता गेट या शेणखताचे उरकुडयाने बंद झाला आहे. तरी योग्य ती कार्यवाही करून मला माझे शेताचा रस्ता मोकळा करून मिळावा व अतिक्रमीत व सर्व उरकुडे हटविण्याची मागणी शेतकरी कस्तुरवार  यांचे कडून  करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर