ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अज्ञातानी फवारणी पाण्याच्या टाकीमध्ये टाकले तननाशक

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मिरची पिकाचे मोठे नुकसान

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी नुकसान करण्याच्या हेतूने अज्ञात व्यक्तीने फवारणीच्या टाकीत तणनाशक मिसळून दीड एकर मिरची पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार मार्की येथिल एका शेतकऱ्यांने मुकुटबन पोलीस ठाण्यात केली आहे.

सविस्तर वृत्त असे की..
मार्की (बु) येथील शेतकरी जीवन उलमाले यांनी दीड एकरात मिरची पिकाची लागवड केली आहे.पिक चांगले बहरले असून भरगच्च हिरव्या लाल मिरची पिक लदबदले पाहून समाजकंटकाला ते पाहवल नाही.

कामाच्या वेळेवर लाईट राहत नसल्याने शेतकरी आधीच फवारणी साठी टाकी भरून ठेवतात.त्याच टाकटीत फिकाचे नुकसान करण्याच्या हेतूने त्याचे पश्चात अज्ञात व्यक्तीने तणनाशक पाण्याच्या टाकीत टाकूण ठेवले.याच टाकीत शेतकरी जीवन उलमाले यांनी बहर व मिरचीची वाढ सृदृढ होणारे औषधी टाकून फवरणी केली.परंतु तिन -चार दिवसांनी पिक चांगले होण्या ऐवजी वाईट परिणाम दिसू लागले चांगले पिक पिवळे पडून वाळायला लागले.

इतर शेतकऱ्यांना पिक दाखवून चर्चा केली असता आपले आडून कोणी तरी वाईट हेतूने तणनाशक टाकले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.यामुळे दीड ऐकर असलेले जोमदार मिरची पीक उध्वस्त झाले.त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्याने पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार नोंदविली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर