ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

राजुर फाट्या जवळील रींग रोडवर भिषण अपघात.

75 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अज्ञात ट्रकच्या धडकेत एक जण जगीच ठार .

तालुका प्रतिनिधि:- वणी

वणी तालुक्यातील:- राजूर फाट्या जवळील रिंग रोडवर काल  रात्री 8 वाजताच्या सुमारास घटना. रिंग रोडवर उजव्या बाजूला असलेल्या कोलवॉशरी मधून एक वर्कर काम करून रस्ताने जात असताना, कोलवॉशरी मधून आलेल्या एका अज्ञात ट्रकने पायदळ चालत असलेल्या युवकाला चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला व त्याला सुमारे 150 मीटर अंतरापर्यंत घासत नेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या अपघाता मध्ये निंबाळा येथील युवक विपीन खंडाळकर वय सुमारे 30 वर्ष असे मृतक युवकाचे नाव असुन काल दिनांक 16 जुलै 2022 रोज शनिवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास राजूर जवळील रिंग रोडवर एका अज्ञात ट्रकने ठोस मारून चिरडले आणि पसार झाला आहे.

या घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून,गावातील जनतेसह सह सरपंच यांनी घटनस्थळा वरील मृतकाचे शरीर उचलण्यास पोलिसांना नकार दिला होता त्यामुळे घटना स्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अशी माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर