ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत.

58 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रतिनिधी:- वणी

सविस्तर वृत्त असे की.
नाटक हे साहित्याचा अविभाज्य घटक आहेत.
तसेच ते समाजातील वास्तव चित्रण करणारे प्रभावी माध्यम आहे.असे प्रतिपादन काल शेतकरी मंदिर वणी येथे अंजना उत्तम बहूउद्देशिय संस्थने आयोजित केलेल्या क्षण एक पुरे या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नाटकातील कलावंतांच्या सत्काराप्रसंगी मा.प्रा.टिकाराम कोंगरे अध्यक्ष यवतमाळ मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक यवतमाळ हे सत्कारा प्रसंगी बोलत होते.


यावेळी पुरस्कार विजेते जेष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के आणि राधा सोनटक्के, यांचा सत्कार करण्यात आला तसेच नाट्य निर्माते प्राचार्य हेमंत चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात
आला. सोबत नाटकातील सहकलावंताचा भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मोरेश्वर पावडे माजी जिल्हा परिषद सभापती होते प्रमुख अतिथी लक्ष्मणराव इद्दे सर आणि या संस्थेच्या सचिव  प्रणिता हेमंत चौधरी संस्थेच्या उपाध्यक्षा  सुनंदा इद्दे संस्थेचे कोषाध्यक्ष भुमारेड्डी बोदकुरवार सर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उमाकांत म्हसे सर यांनी केले तसेच आभार प्रा.सिमा सोनटक्के यांनी केले कार्यक्रमाला वणीतील बहूसंख्य नाट्य रसिक उपस्थित होते. अशी माहिती प्रा. हेमंत चौधरी यांचे कडून प्राप्त झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर