ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

भरधाव डी.एन.आर.ट्रॅव्हल्सची दुचाकीला भिषण धडक युवक गंभीर जखमी.

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव ते करंजी महामार्गावरील नायरा पेट्रोल पंप जवळील घटणा.

सुरेश पाचभाई मारेगांव पासून सुमारे 1 कि.मी अंतरावर असलेल्या नायरा पेट्रोल पंप जवळील राज्य महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला मागुन भिषण धडक दिली असुन या अपघातात दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज दिनांक 17 एप्रिल 2023 रोज सोमवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.

भुषन संजय ढेंगळे रा.करणवाडी वय सुमारे 19 वर्षे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.मारेगाव शहरापासून सुमारे एक की.मी.अतंरावर असलेल्या नायरा पेट्रोल पंप जवळ आज दिनांक 17 एप्रिल 2023 रोज सोमवारला दुपारी 5 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असुन ट्रॅव्हल्स चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता पण रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करून ट्रॅव्हल्स पोलीसांच्या ताब्यात दिली आहे.

या अपघातात दुचाकी चालक भुषण हा गंभीर जखमी झाला असुन ट्रॅव्हल्स क्रमांक [MH-34- BH- 8277 ] ने दुचाकीला मागुन भिषण धडक दिली.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच मारेगांव पोलिसांना घटनेची माहिती दिली.आणि जखमी तरुणाला मारेगांव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून भुषन याला पुढील उपचारासाठी वणी येथे स्थलांतरीत केल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर