ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

काल शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा 91 वा शहीद दिन कला वाणिज्य महाविद्यालय मारेगाव येथे साजरा करण्यात आला.

56 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

या कार्यक्रमाला कॉलेजचे  प्राचार्य हेमंत चौधरी उपस्तीत होते.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात  काल शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ. श्रीकांत तांबेकर, यांनी संचालन केले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक कॉ. बंडू गोलर यांनी या भारत देशाला स्वातंत्र्य करण्याकरिता बलिदान देणारे विर सुपुत्र भगसिंग हे रशियन क्रांती वेळी 7 वर्षाचे होते.या नंतर लाहोर खटला व जलियन वाला बाग हत्याकांड व लाहोर गद्दर पार्टीची संगठना स्थापन केली.


त्या वेळी भगसिंग 12 वर्षाचे होते. आणी सोहन सिंग भगवा व कर्तार सिंग सराफा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले पण काही फितुराणी इंग्रजांना माहिती दिली व इंग्रजांनी  बंदुकीच्या 1600 फेऱ्या झाडून हजारो क्रांतिवीर मारले गेले.असे मार्गदर्शन कॉ. बंडु गोलर यांनी केले व या
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉ. प्रफुल आदे, धनराज अडबायले, व नंदा रामटेके, लता रामटेके व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
या वेळी कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . अशी माहिती बंडु गोलर यांचे कडून प्राप्त झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर