ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव ट्रक व कारची समोरासमोर भिषण धडक कार चालक गंभीर जखमी.

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव ते वणी महामार्गावरील तुळशीराम बार समोर घटना.

सुरेश पाचभाई मारेगांव:-पासून काही अंतरावर तुळशीराम बार समोर राज्य महामार्गावर भरधाव ट्रक व कारची भिषण धडक झाली असुन या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज दिनांक 25 मार्च 2023 रोज शनीवारला दुपारी 5:30 वाजताच्या सुमारास घडली.

The car driver was seriously injured in a head-on collision between a speeding truck and a car.

शुभम गोलर रा.वणी वय सुमारे 28 वर्षे असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.मारेगाव शहरापासून सुमारे एक की.मी.अतंरावर असलेल्या तुळशीराम बार समोर आज दिनांक 25 मार्च 2023 रोज शनीवारला दुपारी 5:30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असुन ट्रकचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

या अपघातात कार चालक शुभम हा गंभीर जखमी झाला असुन अल्टो कार क्रमांक [ MH-34- AA- 9445 ]आणि माल वाहक ट्रक क्र. [ MH -16 CC – 5252] चि समोरासमोर भिषण धडक झाली.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी लगेच मारेगांव पोलिसांना घटनेची माहिती दिली.

आणि जखमी तरुणाला मारेगांव येथेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून शुभम याला पुढील उपचारासाठी वणी येथे स्थलांतरीत केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर