ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक
चालक जखमी.

156 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बोटोणी  जवळील घटना.

विदर्भ SP न्युज मारेगांव,✍️

उभ्या असलेल्या ट्रकला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात ट्रक चालवणारा चालक जखमी झाला.ही घटना तालुक्यातील बोटोनी येथे दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली.

बोटोणी येथे दुपारच्या सुमारास ट्रक MH.40 CM.0525  हा उभा होता. आणि  मारेगाव कडुन  येणारा दुसरा  ट्रक MH.34 BG.2746 या ट्रकने  उभ्या ट्रकला जबर धडक दिली.यात मारेगाव कडून येणाऱ्या ट्रकचा चालक गौरव सिंह हा जखमी झाला.ट्रकची गती जास्त असल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक दुसऱ्या ट्रकवर जाऊन धडकला.धडक एवढी जबरदस्त होती की ट्रक चक्क रस्त्याच्या कडेला असलेल्या  शेतात शिरला.

यामध्ये शेतातील कुंपणाचे सिमेंटचे पोल व तार तुटल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानसुद्धा  झाल्याची माहिती आहे.जखमी ट्रक चालकाला गावातील काही नागरिकांनी करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती आहे.या अपघाताचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर