ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

तुषार मेडिकल स्टोअर्सचे संचालक तुषार डाखरे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन.

77 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव:येथील तालुक्यांतील प्रसिद्ध डॉक्टर एकनाथ डाखरे यांचे एकुलते पुत्र तुषार डाखरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल दिनांक 25 एप्रिल 2023 रोज मंगलवारला रात्री 10 वाजताच्या सुमारास निधन झाले.

तुषार एकनाथ डाखरे वय 35 वर्ष हे मारेगाव येथील डॉक्टर एकनाथ डाखरे यांचे पुत्र होते तुषार यांचे स्वतःचे मेडिकल स्टोअर्स असुन ते एका ढाब्याचे संचालक होते.तुषार यांचा मित्रपरिवार व सवंगड्याचा जमघट मारेगावात मोठ्या प्रमाणात आहे.

मंगळवारला रात्री 10 सुमारास ढाब्यावर असता त्यांना अचानक छातीत दुखु लागले.तुषार यांना उपचारार्थ वणी येथील रुग्णालयात घेऊन जात असता वाटेतच तुषार ने अखेरचा श्वास घेतला.मनमिळाऊ स्वभावाच्या तुषार यांचे अशा अवेळी जाण्याने डाखरे कुटुंबासह त्यांचे मित्र परिवारासह शहरात शोककळा पसरली आहे.

तुषार यांचे पश्चात आई, वडील, पत्नी व एक चार वर्षांचा मुलगा आहेत.त्यांच्या पार्थिवावर मारेगांव येथे आज दिनांक 26 एप्रिल 2023 रोज बुधवारला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर