ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ब्रेकिंग न्यूज…
उभ्याट्रकला दुचाकीची भीषण धडक….!

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुचाकीस्वार एक जण गंभीर जखमी.

करंजी – वणी राज्य महामार्गावरील जळका व कोठोडाच्या मधातील घटना..


विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव:- करंजी – वणी महामार्गावरील जळका व कोठोडाच्या मधात उभ्या ट्रकला मागुन दुचाकीस्वाराने भीषण दिली.सदर घटना काल दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 रोज रवीवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या समारास घडली.यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

काल जळका व कोठोडाच्या गावाच्या मधात सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उभ्याट्रकला मागुन दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना घडली असून रवी नामदेव जुनगरी वय सुमारे 22 वर्ष रा.बोटोणी ता.मारेगाव असे गंभीर जखमीचे नाव आहे.काल तो आपल्या दुचाकीने बोटोणी येथून करंजी कडे काही कामानिमित्त जात होता पण रस्त्यातच उभ्या ट्रकला जबर धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालक रवी हा गंभीर जखमी झाला असुन त्याला रस्त्यांनी ये -जा करणाऱ्या नागरिकांनी लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली व त्याला लगेच ग्रामीण रूग्णालय करंजी येथे दाखल केले.पण येथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला पुढील उपचारांसाठी यवतमाळ येथे स्थलांतरीत केल्याची माहिती आहे.या अपघाताचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर