ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सप्त खंजेरीवादक इंजिनीयर उदयपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

899 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शिवजयंती निमित्त बुरांडा (ख) येथे आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव

शिवजन्मोत्सव नवयुवक मंडळ बुरांडा (ख) व समस्त ग्रामवासी बुरांडा यांचे वतीने दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ला शिवजयंतीच्या शुभपर्वावर सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनीयर उदयपाल महाराज वणीकर यांच्या सप्त खंजिरीच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यावेळी नुकतेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून रुजू झालेले अविनाश शालिक टेकाम तसेच एसबीआय बँकेमध्ये असिस्टंट म्हणून लागलेले हितेश हरिभाऊ ताकसांडे या गावातील दोन मुलांचा सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे.

दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ला शिवजयंती असल्यामुळे सायंकाळी 5 वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. व त्यानंतर अल्पोपहाराचे आयोजन सुद्धा शिवजन्मोत्सव नवयुवक मंडळ बुरांडा (ख) व समस्त ग्रामवासी यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाला आणि दिनांक 18 फेब्रुवारीला होणाऱ्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर