ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

सालेभट्टी येथे अंगणातील सागाचे झाडावर वीज कोसळली.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

विदर्भ SP न्युज मारेगांव,✍️

मारेगांव तालुक्यातील सालेभट्टी येथे काल दिनांक 27 एप्रिल 2023 रोज गुरुवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास नितिन गुलाबराव आस्वले यांचे अंगणात वीज कोसळली.यात नितीन गुलाबराव आस्वले व त्यांच्या आईला विजेचे चटके बसले व त्यांचे अंगणातील सागाचे झाडचे दोनभाग झाले आहे.

गेल्या काही दिवसा पासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा सह अवकाळी पावसाचा कहर रोजच सुरू आहे. त्या मध्ये काल दिनांक 27 एप्रिल 2023 रोज गुरुवारला सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास सालेभट्टी येथील नितीन आस्वले यांचे अंगणात वीज कोसळली असुन

यात नितेश गुलाबराव आस्वले व त्यांच्या आईला विजेचे चटके बसले तर त्यांचे अंगणातील सागाचे झाडचे दोनतुकडे झाले व झाड जळले आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर