ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

3.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बुरांडा (ख) येथील घटना

मृत्यूचे कारण अस्पष्ट

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील एका 45 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोज गुरूवारला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.मंदा आनंद ताकसांडे वय अंदाजे 45 वर्ष रा.बुरांडा (ख)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

45-year-old woman from Buranda (khadki) committed suicide by jumping into a well.

मंदा ताकसांडे ह्या मुलागा व मुली सोबत बुरांडा (ख)येथे राहत होत्या. त्यांच्या पतीचे काही वर्षाआधी निधन झाले होते.मंदा यांचेवर मागील दोन वर्षांपासून कर्करोगाचे नागपुर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया पण करण्यात आली होती.पण अशातच काल दिनांक 12 फेब्रुवारी 2025 च्या रात्रीच्या सुमारास त्यांनी गावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीत उडी घेतली.

सकाळी गावतील काही नागरिकांना विहिरीच्या काठावर ओढणी व चप्पल दिसल्यामुळे सदर घटना उघडकीस आली. सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात जमादार राजु टेकाम,दत्तू किनाके करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर