ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

ब्रेकींग न्यूज..
मांगली शेतशिवारात मजुराचा आढळला संशयास्पद मृतदेह.

113 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– डोक्याला जबर घाव,परिसरात विवीध चर्चेला उधाण.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील व्यक्तीचा मांगली गावाच्या रस्त्याच्या कडेला एका शेतात शेतमजुराचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

ह्या शेतमजुराच्या डोक्यावर गंभीर मार असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.त्यांचा मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

मारोती कानोबा शेंदरे वय 65 रा.कुंभा असे संशयास्पद मृतदेह आढळलेल्या शेत मजुराचे नाव असून तो आज दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोज सोमवारला देवीदास नानाजी पांढरे यांच्या शेतात शेतीच्याकामासाठी गेला होता.दुपारच्या सुमारास त्यांच्या मृतदेहच आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर