ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

वादळाने पडला शेतातील बंडा
घोगुलदरा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

स्पिंकलर पाईप,रासायनीक खत व कुटाराचे नुकसान.

विदर्भ SP न्युज मारेगांव,✍️

सुरेश पाचभाई मारेगांव:-रात्री झालेल्या वादळवाऱ्याने तालुक्यातील घोगुलदरा येथील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे.या वादळवाऱ्याने शेतातील बंडा उडून गेला असून स्प्रिंकलर पाईप, रासायनिक खते,आणि कुटारांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलेले आहे.

घोगुलदरा येथील येथील शेतकरी मारोती लक्ष्मण तुराणकर असे शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांचेकडे एकूण 16 एकर शेती आहे. काल दिनांक 27 एप्रिल 2023 रोज गुरुवारला रात्री 7:30 वाजताच्या सुमारास बोटोणी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली.यात तूराणकर यांचे शेतात बंडा आहे.तो काल सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पूर्ण पणे उडाला व भिंती पण कोसळल्यामुळे यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

व शेतातील बंड्यात ठेवलेल्या औजारासह स्पिंकलर पाईप,रासायनीक खताच्या 8 बॅग ओल्या झाल्या व कुटाराचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्याने नुकसानी संदर्भात स्थानिक तलाठी यांना माहिती दिल्याची माहिती आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर