ब्रेकिंग न्यूज
⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…
SP News Maregaon

सालेभट्टी येथील शिवरात वाघाने पाडला गाईचा फडशा….

78 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



मारेगाव तालुका प्रतिनीधी..
सुरेश पाचभाई (9922862184

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव तालुक्याच्या ठिकाना पासुन जवळच असलेल्या सालेभट्टी गावा जवडील शिवाराला लागुन असलेले फिस्की जंगल शिवार आहे या परिसरात वाघाने एका गाईवर हल्ला करून गायीचा फडशा पाडल्याची माहिती पहाटे च्या सुमारास घटना उघडकीस आली सालेभट्टी येथील तुळशीराम लोनसावडे यांची गाय बुधवारी चरायला शिवारात गेली होती पण रात्री ती त्याच्या घरी न परतली त्यांनी रात्री परिसरात शोधा शोध घेतला पण गाय सापडली नाही त्या मुळे गुरुवारी 24 तारखेला सुमारे 5 वाजता सुमारास सालेभट्टी शिवारात फिस्की जंगलात पट्‌टेदार वाघ व त्याच्या बाजूला मृत गाय त्यांना दिसली वाघाला पाहून तो घाबरून परत गावाकडे आला गावातील काही लोकांना सोबत घेऊन पुन्हा तो घटनास्थळी पोहोचला दिवस उजाडला येत असल्यामुळे वाघ लोकांना बघून तेथून पसार झाला अशी माहिती त्यांनी दिली या घटनेची माहिती वनविभागाला  देण्यात आली आहे पुढील तपास वन विभागचे अधिकारी करत आहे…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर