ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मारेगाव पोलीस स्टेशनला प्रथमच महिला पोलीस चालक

218 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव येथील पोलीस स्टेशनला महिला चालक म्हणून अंकिता लक्ष्मण वडे,अंबिकानगर,यवतमाळ यांची पोलीस महिला चालक म्हणून प्रथमच नियुक्ती झाली आहे.अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या अंकिताचे वडील भाजीपाला व्यवसाय करतात. 2023 ला खंडाळा येथे ट्रेनिंग करून 23 ऑगस्ट 2024 ला प्रथमच त्यांना मारेगाव पोलीस स्टेशन मिळाले आहे.

त्यांनी बारावी सायन्स  मुकुंद पवार कॉलेज धामणगाव येथे झाली.फर्स्ट इयर अमलोकचंद कॉलेज यवतमाळ येथे केले असुन त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले.

त्यांच्या परिवारात आई – वडील,दोन बहिणी एक भाऊ आहे.कठीण परिस्थितीमध्ये ही ज्या क्षेत्राकडे महिला वळू पाहत नाहीत किंवा त्या पद्धतीने त्यासाठी धाडस लागते. त्या क्षेत्रामध्ये येऊन त्या जिगरबाजपणे आपले कर्तव्य पार पडत आहेत.त्यांच्या त्या कर्तव्याला आमच्यातर्फे सलाम.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर