ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शिवणी धोबे ग्रामविकास सहकारी सोसायटीच्या बँक प्रतिनिधीपदी

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

श्री विजय महादेव काटवले यांची सर्वानुमते निवड

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील शिवणी धोबे  येथील ग्रामविकास सहकारी सोसायटी, शिवणी धोबे (र.न. 226) यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री गजानन महाराज माध्यमिक विद्यालय, नरसाळा शाळेचे संचालक तसेच युगानंतर आश्रम शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री विजय महादेव काटवले यांची बँक प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.

श्री काटवले हे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन सभासदांनी त्यांच्यावर हा महत्त्वपूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला.

या प्रसंगी सोसायटीचे संचालक, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी श्री काटवले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर